सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा 1 जुलै रोजी 40 वा वर्धापनदिन

जयंत पाटील, प्रवीण दरेकर यांची असणार विशेष उपस्थिती सिंधुदुर्गनगरी(प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा ४० वा वर्धापन उद्या सकाळी १०.३० वाजता येथील शरद कृषी भवन मध्ये साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर, राजगड जिल्हा बँकेचे…








