आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ऍड. डॉ. अस्मिता सावंत भोसले यांच्या ‘युथ, क्राईम अँड जस्टीस : महाराष्ट्र अँड मध्यप्रदेश’ या पुस्तकाचे प्रकाशन…..

कायदा, शिक्षण आणि सामाजिक विषयांचा अभ्यासपूर्ण वेध घेणारे पुस्तक…. कणकवली (प्रतिनिधी) : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ऍड. डॉ. अस्मिता सावंत भोसले यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘युथ, क्राईम अँड जस्टीस : महाराष्ट्र अँड मध्यप्रदेश’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. कृपा…

जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत भोसले सैनिक स्कूलचे सुयश

एकोणीवीस वर्षांखालील मुलींच्या संघाचे विजेतेपद; विभागीय फेरीसाठी निवड कणकवली (प्रतिनिधी) : जय गणेश स्कूल, मालवण येथे झालेल्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले. एकोणवीस वर्षांखालील मुलींच्या गटात शाळेच्या संघाने प्रथम…

शिक्षक दिनानिमित्त शिक्षिका वंदना शितोळे यांचा इनरव्हील क्लब वेंगुर्ले तर्फे सन्मान

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लातर्फे शिक्षिका वंदना शितोळे यांचा त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात त्यांचे मोलाचे योगदान असते. शिक्षकांच्या कार्याचा सन्मान व्हावा,…

चिपी विमानतळावर एम.टी.डी.सी.चे पर्यटक माहिती केंद्र सुरू

सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित करण्याच्या दृष्टीने चिपी विमानतळावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) अधिकृत पर्यटक माहिती केंद्राचे शानदार उद्घाटन करण्यात आले. या विशेष उपक्रमामुळे…

दांडेलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

११ जणांवर कारवाई सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील दांडेली धनगरवाडी येथे सुरू असलेल्या एका बेकायदेशीर रमी जुगार क्लबवर सावंतवाडी पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी जुगार क्लब चालवणाऱ्यासह एकूण ११ जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या या…

नितीन राऊळ यांना राज्यस्तरीय ‘आदर्श समाजरत्न’ पुरस्कार

सामाजिक, शैक्षणिक व ग्रामविकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनकडून दखल बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली गावासह सावंतवाडी तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, ग्रामविकास तसेच विविध लोकहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेले जिल्हा परिषद सदस्य नितीन एकनाथ राऊळ यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय…

वडिलांच्या बँक अकाऊंटमधून मुलाने काढले अडीच लाख ; कलमठ मधील घटना

वडिलांची पोलीस ठाण्यात धाव, मुलाविरुद्ध फिर्याद दाखल कणकवली (प्रतिनिधी) : वडिलांच्या बँक खात्यातून त्यांच्या संमतीशिवाय एटीएमद्वारे २ लाख ४९ हजार रुपये परस्पर काढल्याप्रकरणी मुलगा रविंद्र विजय चिंदरकर (वय ४८, मूळ रा कलमठ गावडेवाडी, सध्या रा. बदलापूर) याच्याविरुद्ध त्याचे वडील विजय…

गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाने अलर्ट मोडवर रहा – पालकमंत्री नितेश राणे

तयारी पूर्ण; उत्सव कालावधीत अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करा जिल्हावासीयांनी आनंदात व सुरक्षितपणे गणपती उत्सव साजरा करावा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी तसेच नागरिकांना सुरक्षित, शांततापूर्ण आणि आनंददायी वातावरणात…

कुमामे आणि डिकवल येथील BSNL टॉवर लवकरच होणार कार्यान्वित…!

माजी सरपंच सुभाष लाड यांच्या पाठपुराव्याला यश; BSNL अधिकाऱ्यांचे आश्वासन आचरा (प्रतिनिधी) : कुमामे आणि डिकवल येथे BSNL चे मोबाईल टॉवर बांधून पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्याप हे टॉवर कार्यान्वित न झाल्याने स्थानिक ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना मोबाईल नेटवर्कच्या समस्येला सामोरे जावे…

कत्तलीसाठी गुरांची अवैध वाहतूक; दोन टेम्पो पकडले

सात जणांवर वैभववाडी पोलिसांत गुन्हा वैभववाडी (प्रतिनिधी) : कत्तलीसाठी गुरांची अवैधरित्या वाहतूक करणारे दोन टेम्पो वैभववाडी पोलिसांनी भुईबावडा घाटात पकडले. या कारवाईत दोन चालकांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.गोरक्षक मंगेश…

error: Content is protected !!