इन्सुली घाटीत क्रेटा कारला अपघात

बांदा (प्रतिनिधी) : सावंतवाडी-बांदा मार्गावर इन्सुली घाटीतील सातजांभळी येथे भरधाव वेगात क्रेटा मोटार झाडाला धडकून अपघातग्रस्त झाली. या अपघातात खुशबू ठाकूर (वय ३४) व तिचा मुलगा आर्यन पायरे (वय ४) हे दोघे जखमी झालेत. ही घटना आज सायंकाळी ४ वाजण्याच्या…








