मुंबईतील आधार हात मदतीचा व्हाट्स अप समूहाकडून समर्थ आश्रमास सहाय्य

समाजसेवेचा वसा घेवून वंचितासाठी कार्य करीत आहे आधार हात मदतीचा समूह खारेपाटण (प्रतिनिधी): मुंबईच्या उपनगरांत राहणा-या आणि आधार हात मदतीचा या व्हाट्सअप गटाद्वारे एकत्र आलेल्या तरूणांनी आज जीवन आनंद संस्था संचलित विरारफाटा येथील समर्थ आश्रमास भेट देवून आश्रमाच्या गरजा समजून…








