आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

रोटरी क्लब ऑफ वैभववाडीला रेड क्रॉस सोसायटी गोवा यांच्याकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट !

गरजूंनी रोटरी क्लब वैभववाडीशी संपर्क साधावा असे केले आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कमतरता लक्षत घेऊन चार्टर्ड प्रेसिडेंट रो संतोष टक्के यांनी रेडक्रॉस सोसायटी गोवा चे चेअरमन व माजी गव्हर्नर रोटरियन गौरेश धोंड यांच्याशी संपर्क साधून दोन…

३९वा युवा वर्धापन दिन कोकण टीम मार्फत धडाक्यात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : ३९व्या युवा वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन अनुभव शिक्षा केंद्र यांच्या मार्फत गोपुरी आश्रम व साद टीम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. ह्या जिल्हास्तरीय वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा काव्य वाचन स्पर्धा तसेच सोलो डान्स स्पर्धा गोपुरी…

एस एम प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : येथील एस. एम. हायस्कूल कणकवली व ज्युनिअर कॉलेज मध्ये मंगळवार दि. 05/09/2023 रोजी शिक्षक दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसाचे विशेष म्हणजे या शिक्षक दिन उत्सवाची पूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वत: पार पाडली. या शिक्षक…

नेरूर येथील कलेश्वर मंदिरातील सप्ताहची काल्याने सांगता

कुडाळ (अमाेल गाेसावी) : तालुक्यातील नेरूर येथील श्री. देव कलेश्वर मंदिरात गेले ७ दिवस नाईक बंधू यांचा हरिनाम सप्ताह दरवर्षी प्रमाणे साजरा करण्यात आला. या हरिनाम सप्ताह मध्ये गावातून श्री. देव कलेश्वर मंदिर कडे हरिनामाच्या गजरात दिंडीचे आगमन होत असते.…

फोर व्हीलर बेकायदा जप्त करून १३ लाखांचे नुकसान केल्याचा दावा

पोलिसांच्याच चौकशीसाठी उपोषणाचा इशारा न्हावेली (प्रतिनिधी) : आपल्या नुकसानीला जबाबदार असणाऱ्या दोघा पोलिसांविरुद्ध खातेनिहाय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी न्हावेली येथील सुंदर बाबुराव पार्सेकर यांनी केली आहे. संबंधितांवर कारवाई न केल्यास ११ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा पार्सेकर…

घरफोडी ; छप्पराची कौले काढून रोख रक्कम चोरली

दोडामार्ग (प्रतिनिधी) : कुडासे- भरपालवाडी येथील एका घराचे कौले काढून ७० हजार रुपये लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. संजना संजय धुरी (४४) यांच्या घरात ही चोरी झाली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल…

सावंतवाडी एसटी स्टँडसमोर अपघात ; दोघे जखमी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : भरधाव वेगात दुचाकी चालविणाऱ्या युवकाकडून समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एक युवक व महीला जखमी झाली. दोघांनाही उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यात दोन्ही दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हा अपघात पाच वाजण्याच्या सुमारास बसस्टँड…

पडेल गावातील अंगणवाडी संरक्षक भिंत, स्वयंपाकगृह आधुनिकीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

देवगड (प्रतिनिधी) : जिल्हा वार्षिक योजना तसेच जि.प.लघुपाटबंधारे मार्फत पडेल गावातील वारीकवाडी अंगणवाडी स्वयंपाकगृहाचे आधुनिकीकरण करणे आणि गावकरवाडी अंगणवाडी ला संरक्षक भिंत बांधणे या कामांचे भूमिपूजन स्थानिक जमीनमालक गणपत वारीक आणि संजय गावकर यांच्या हस्ते सरपंच भूषण पोकळे, उपसरपंच विश्वनाथ…

जिल्हा परिषद प्रशासक नायर यांचा जिल्ह्यातील भजनी मंडळांना वाद्य साहित्य पुरविण्याचा निर्णय

लकी ड्रॉ काढत २५० भजन मंडळाना याचा लाभ मंजूर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या भजनी मंडळाना साहित्य पुरविणे योजनेला मोठा प्रतिसाद लाभला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या बजेट मधून जिल्ह्यातील भजनी मंडळांना साहित्य देण्यासाठी राबविलेल्या या योजनेच्या लाभासाठी ३…

मिलिंद चिंचवलकर यांच्या “दृष्टीक्षेप ” या लेख संग्रहाचे दि. १६ सप्टेंबर रोजी मुंबई येथे प्रकाशन

मिलिंद चिंचवलकर हे आंबेडकरी चळवळीचे विश्लेषक व सामाजिक कार्यकर्ते खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंचवली या गावचे सुपुत्र असलेले आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, विश्लेषक, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते श्री मिलिंद भिकाजी कांबळे चिंचवलकर यांचे दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेले विविध वैचारिक,…

error: Content is protected !!