ऍड पृथ्वीराज रावराणे यांची एलएलएम साठी वेस्ट मिंस्टर युनिव्हर्सिटी लंडन मध्ये निवड

माजी नगराध्यक्ष नलावडेंनी केला ऍड.पृथ्वीराज रावराणेंचा सत्कार कणकवली (प्रतिनिधी): कणकवलीतील ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. राजेंद्र रावराणे यांचा मुलगा पृथ्वीराज राजेंद्र रावराणे यांनी इंजीनियरिंग ची पदवी प्राप्त केल्यानंतर कायद्याचे एलएलबी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करत पदवी मिळवली .या पुढील एलएलएम या शिक्षणाकरिता ऍड.…








