शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रेंचा कुडोपीत उबाठा सेनेला धक्का

शाखाप्रमुख अनिकेत पडवळ उपशाखाप्रमुख बाळकृष्ण पडवळ यांच्यासह ग्रामस्थ शिवसेनेत दाखल

मालवण (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील कुडोपी गावातील उबाठा सेनेच्या शाखाप्रमुख ,ग्रा.पं सदस्यांसह ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्याने प्रेरित होऊन कुडोपी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केला असे प्रवेश कर्त्यांनी सांगितले. कुडोपी गाव मालवण

उपशाखाप्रमुख खालचीवाडी

दीनानाथ सूर्यकांत पडवळ हेमंत प्रकाश पडवळ बाळकृष्ण अरविंद पडवळ अनिकेत विजय पडवळ नंदकुमार आप्पा पडवळ

मधली वाडी दिनेश दिगंबर वाळवे
रितेश मोहन वाढवे शशिकांत ब्रह्माजी वाळवे दशरथ बाबा वाळवे उत्तम अंकुश वाळवे संतोष बाबुराव घाडी
दशरथ गोविंद पवार मंगेश सहदेव वाळवे

देऊळवाडी
वासुदेव पाटणकर
तेजस वाळवे
दिलीप घाडी
दत्ताराम वाळवे
विठ्ठल वाळवे
अंकुश वाळवे
राजाराम पाटणकर
गणेश हिर्लेकर

गुरुप्रसाद शामसुंदर मयेकर ग्रामपंचायत सदस्य

प्रवीण परब उपतालुकाप्रमुख
राजा तोंडवलकर

यावेळी पुरुषांसह महिलांची उपस्थिती चांगली होती संजय आग्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज आपण शिवसेना कुटुंबात सामील झाला आहात आज आपण आमच्या कुटुंबाचे सदस्य झाला आहात यापुढे आपल्या सर्व सुखदुःखात आम्ही कुटुंबाचे सदस्य असल्याप्रमाणे आपल्या पाठीशी राहू तुमच्या स्वप्नातलं कुडोपी गाव आपण सर्वजण मिळून करूया असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी माजी जि. प. स,दस्य संदेश पटेल तालुकाध्यक्ष महेश राणे यांनी सुद्धा उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले प्रास्ताविक ग्रा. स. गुरुप्रसाद मयेकर यांनी केले यावेळी उपतालुकाप्रमुख प्रवीण परब राजा तोंडवलकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!