आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

माधवबाग च्या वतीने 1850/- ची पंचकर्म थेरपी फक्त 699/- मध्ये

डायबेटिस, ब्लडप्रेशर, कॉलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, मानसिक तणाव, सांधेदुखी व संधीवात वेदना असलेल्या रुग्णांसाठी लाभदायी दि. ०१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२३ वेळ : स. १० ते सायं 6 कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग च्या वतीने 1,850 रु ची पंचकर्म थेरपी फक्त 699/-…

विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर च्या वतीने रेटिना ( डोळ्यांच्या मागील भाग ) तपासणी 1200 ऐवजी फक्त 599 मध्ये

कोल्हापूर पुणे मुंबईला जायची गरज नाही.. रेटिना तपासणी आता कणकवलीमध्ये उपलब्ध कणकवली (प्रतिनिधी) : नॅब आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली प्रहार ऑफिस शेजारी यांच्या वतीने रेटिना ( डोळ्यांच्या मागील भाग ) तपासणी शिबिर 1 सप्टेंबर…

गणेशभक्तांसाठी मोदी एक्सप्रेस !

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आ.नितेश राणेंचा उपक्रम  भाजपा आ. नितेश राणेंनी चाकरमानी गणेशभक्तांसाठी केली स्पेशल ट्रेनची सोय 17 सप्टेंबर ला दादर हून सुटणार मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : आ.नितेश राणे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त  मुंबईस्थित कणकवली विधानसभा…

आरोंदा – परेल गाडी पुन्हा एकदा १५ सप्टेंबर पासुन सुरु – प्रवाशांमध्ये समाधान

भाजपा व सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाच्या पदाधिकारी यांची विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्याशी यशस्वी चर्चा आचरा (प्रतिनिधी) : विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्या सोबत सेवा शक्ति संघर्ष कामगार संघातील पदाधिकारी यांची सिंधुदूर्ग विभाग आगारातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत विविध प्रश्नांवर चर्चा…

कलमठ चा फुटबॉलपटू आर्यक ची सब ज्युनिअर चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्र संघात निवड

कणकवली (प्रतिनिधी) : चेतन फुटबॉल क्लब चा खेळाडू आणि के.ए.बांठीया न्यू स्कुल पनवेल इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी आर्यक (प्रिन्स )नरेंद्रकुमार जाधव याची 3 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2023 या कालावधीत प. बंगाल येथे होणाऱ्या 14 वर्षांखालील सब ज्युनिअर च नॅशनल चॅम्पियनशिप…

असलदे तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी मनोहर प्रभूखोत

कणकवली (प्रतिनिधी) : असलदे तंटामुक्त गाव समितीत अध्यक्ष पदासाठी ५ जण इच्छूक असल्याने गावात अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी , सर्व वाडीतील सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी असा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. त्यानुसार तंटामुक्त अध्यक्षपदासाठी इच्छूक असलेल्या ५ उमेदवारांमध्ये ईश्वर चिठ्ठीद्वारे…

आशिये खालचीवाडी लगत नदी पात्रातील गाळ उपसा केला जाईल – आ. नितेश राणे

आशिये गावावर राणे कुटुंबाचे विशेष प्रेम; एसटीची मिनीबस सेवा चालू केला जाईल कणकवली (प्रतिनिधी) : आशिये गावाला जोडणारा बायपास रस्ता होण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून पोस्ट खात्याचे भूसंपादन केले जाईल. ना. राणे यांच्याशी चर्चा करुन केंद्रात पडलेला प्रस्ताव…

दुचाकी घेऊन जाणाऱ्या युवकाचा महामार्गावर कसाल येथे कठड्याला धडक बसून मृत्यू

ओराेस (प्रतिनिधी) : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कसाल डोकलमवाडी येथे उलट्या दिशेने दुचाकी घेवून जाणाऱ्या युवकाने तेथील कठड्याला धडक दिली. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर लहू कुंभारकर वय १९ (रा. हडकरवाडी, ता. अचनी,…

कुडाळ मध्ये उद्या ‘पुरूषोत्तम’ ची प्राथमिक फेरी

कुडाळ (अमोल गोसावी) : आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत अत्यंत मानाची समजली जाणारी महाराष्ट्र कलोपासक, पुणे आयोजित पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा यावर्षी कुडाळ येथे होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन उद्या ठीक सकाळी ठीक ९ वाजता कुडाळच्या संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये सुप्रसिध्द…

वेताळ बांबर्डेत उद्योजकता परिचय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

कुडाळ (अमोल गोसावी) : तरुणांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून उद्योजक बनावे, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी आर. ए. गावडे यांनी वेताळ बांबर्डे येथे केले. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र आणि ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे यांच्या संयुक्त…

error: Content is protected !!