पाट गावात आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून एसटी पिकअप शेडचे लोकार्पण

पाट गावात शिवसेनेची सत्ता नसली तरी आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून विकास कामे मार्गी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व पाट ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त कुडाळ (अमाेल गाेसावी) : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पाट गावातील गवळदेव येथे नवीन एसटी पिकअप…








