आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कुडाळ आगारातील समस्या मार्गी लावणार -प्रभाकर सावंत

निलेश तेंडुलकर,दादा साईल यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांशी चर्चा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कुडाळआगरातील अनियमित सुटणाऱ्या विद्यार्थी फेऱ्याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी आगार बंद आंदोलन छेडले होते याची दखल घेत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज सिंधुदुर्ग नगरी विश्रामगृह येथे ओरस मंडळ अध्यक्ष…

जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत साईराज वावरे चे उज्वल यश

संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत फेन्सिंग व ईपी या प्रकारात अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश…

कुडाळ आगारासाठी १० तर मालवण आगारासाठी ४ नवीन एसटी गाड्या मिळणार

आ. वैभव नाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापकांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश कुडाळ आगारात आज एक स्लीपर एसटी होणार दाखल कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ व मालवण आगारात एसटी गाड्यांची कमतरता असल्याची तक्रार आमदार वैभव नाईक यांच्याकडे एसटी वाहक व कर्मचाऱ्यांनी…

प्रा.मानसी चव्हाण यांचा राजस्तरीय लेखन स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक

तळेरे (प्रतिनिधी) : मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई पारितोषिक वितरण समारंभ संघाच्या वतीने आचार्य अत्रे यांच्या१२५ व्या जयंती वर्षानिमित्त लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्र भरातून अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून…

फाले कुटुंबीयांना टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशनची मदत

कुडाळ ( अमोल गोसावी ) : महादेवाचे केरवडे येथील वीज कर्मचारी धनंजय फाले यांचे कुडाळ येथे काम करीत असताना शॉक लागून निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचा आधारस्तंभ हरपला. यातूनच त्यांच्या कुटुंबीयांना आधार देता यावा, या सामाजिक बांधिलकीतून कुडाळ तालुका टू व्हीलर…

कुडाळ पंचायत समिती आयोजित श्रावणमेळा कार्यक्रम उत्साहात संपन्न

पालकमंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ पंचायत समिती आयोजित श्रावणमेळा कार्यक्रम आज कुडाळ येथील श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते व मंत्री दीपक केसरकर,कुडाळ…

वेंगुर्ले पोलीस स्टेशन ची बेस्ट मॉडेल पोलीस स्टेशन बाबत पाहणी

केंद्रीय गृहमंत्रालय समिती ने केली पाहणी वेंगुर्ले (प्रतिनिधी): बेस्ट मॉडेल पोलीस स्टेशन अंतर्गत देशातून 10 अव्वल पोलीस स्टेशन निवडण्यात येणार असून त्याअंतर्गत वेंगुर्ले पोलीस स्टेशनचे परीक्षण सुरू असून आज केंद्रीय गृह मंत्रालय भारत सरकार यांच्याकडील द्विसदस्यीय समितीने वेंगुर्ले पोलीस स्टेशनला…

कासार्डेचे संजय पाताडे यांना ‘सिंधुदुर्ग जिल्हा भूषण’ पुरस्कार’ जाहीर

२७ ऑगस्ट रोजी पूणे येथे होणार सन्मान सोहळा तळेरे (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने दिला जाणारा सिंधुदुर्ग जिल्हा भूषण पुरस्कार कासार्डे दक्षिण गावठण येथील सामाजिक कार्यकर्ते संजय संभाजी पाताडे यांना जाहीर आहे. सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष…

शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज खारेपाटणच्या तीन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

खारेपाटण (प्रतिनिधी): टेनिस क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमानाने दी. १७ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२३ रोजी फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल,जाधववाडी रोड, धाराशिव येथे ५ वी सतरा वर्षातील राज्यस्तरीय स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये…

पर्यटन वाढीसाठी काम करणाऱ्या पर्यटन व्यावसायिक महासंघास पूर्ण सहकार्य करणार – सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे

आचरा (प्रतिनिधी) : पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्त झालेले किशोर तावडे यांची पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू(बाबा) मोंडकर यांच्या प्रमुखत्वाखाली पर्यटन महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन किशोर तावडे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदावर झालेल्या नियुक्ती बद्दल त्याचे पुष्पगुच्छ…

error: Content is protected !!