आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मर्डे ग्रामपंचायतच्या वतीने माजी सैनिक व गुणवंतांचा सन्मान !

मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मर्डे ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील माजी सैनिक, गुणवंत विध्यार्थी, खेळाडू, शिष्यवृत्ती प्राप्त विध्यार्थी यांचा सरपंच संदीप हडकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच राजेश गावकर, माजी जी प…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा येथे वॉटर प्युरिफायरचे उद्घाटन

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाच्या १५ व्या वित्त आयोगातून येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा नं.१ ला देण्यात आलेल्या १२५ लीटर वॉटर प्युरिफाय चे उद्घाटन नुकतेच खारेपाटण गावच्या सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते फित कापून केंद्र शाळा खारेपाटण…

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गकडून प्रा .हरि नरके यांना आदरांजली!

मसुरे (प्रतिनिधी): दिवंगत प्रा. हरी नरके हे बहुजन समाजाला फुले शाहू आंबेडकर यांचा वैचारिक वारसा समजावून सांगणारे मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी स्तंभलेखक व समता परिषदेचे सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख होती.त्यांच्या अकाली जाण्याने आपण एका चतुरस्त्र व परखड…

सर्वसामान्य माणसाचा आर्थिक विकास जिल्हा बँकेच्या माध्यमातून साधता येईल- आ.नितेश राणे

देवगड (प्रतिनिधी) : बँकींग व्यवसाय करीत असताना सामान्य माणसाचे बँकेशी असलेलं नातं विश्वासाचे असलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाचा आर्थिक विकास जिल्हा बँकेच्या माध्यमातून साधता येणार असून यातूनच जिल्ह्याचा विकासाला चालना मिळेल असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. ते सिंधुदुर्ग…

बालरोगतज्ज्ञ डॉ आदित्य शेळके यांचे शेळके हॉस्पिटल आजपासून बालरुग्णसेवेत दाखल

सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ प्रशांत मोघे यांच्या हस्ते होणार उदघाटन कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ आदित्य शेळके यांचे शेळके हॉस्पिटल आजपासून बालरुग्णसेवेत दाखल होत असून सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.प्रशांत मोघे यांच्या हस्ते आज सायंकाळी 5 वाजता उदघाटन होणार आहे.जेष्ठ फिजिशियन डॉ…

“भाजप पक्ष कुटुंबाप्रमाणे तुमचा पाठीशी उभा राहून तुमची रखडलेली विकासकामे १००% पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल” – माजी खासदार निलेश राणे

भाजपमध्ये प्रवेशांची मालिका सुरूच ! गावराई सरपंच , पोलीस पाटील यांच्यासह , पडवे ग्रामपंचायतच्या चार सदस्यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश भाजप नेते निलेश राणे यांच्या मुख्य उपस्थितीत उबाठा गटाचे अनेक जण भाजपमध्ये कुडाळमध्ये रंगणार धूमधडाक्यात दहीहंडी उत्सव सिंधुदुर्गचा राजा मंडप…

मनसे माजी मालवण उपतालुकाध्यक्ष उदय गावडे शिवसेनेत दाखल

जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश मालवण (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण माजी उपतालुका अध्यक्ष उदय विष्णू गावडे यांनी गुरुवारी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा…

भविष्यात होणाऱ्या भरतीत जिल्ह्यातीलच मुलं भरती झाली पाहिजेत ; आम.निलेश राणे

तळेरेतील आयोजित भरती मार्गदर्शन शिबिरात प्रतिपादन तळेरे (प्रतिनिधी) : भविष्यात आपल्या जिल्ह्यात जी होणारी भरती आहे. या भरतीत आपल्या जिल्ह्याततीलच मुलं भरती झाली पाहिजेत. म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.२०१४ साली नारायण राणे साहेबांच्या हाती प्रशासन होते त्यावेळी आपला…

पोल्ट्री व्यवसायासंदर्भात तुमच्या समस्या आणि कंपनीकडून हाेणारी पिळवणूक दूर करण्यासाठी कटिबद्ध – माजी खा.निलेश राणे

कुडाळ (अमोल गोसावी) : पोल्ट्री व्यवसायासंदर्भात तुमच्या असलेल्या समस्या आणि कंपनीकडून होत असलेली पिळवणूक दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी वेताळ बांबर्डे येथे सिंधुदुर्ग जिल्हा पोल्ट्री फार्मर संघटनेने आयोजित केलेल्या चर्चासत्रात सांगितले…

पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करा

कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : पत्रकारांवरील वाढते हल्ले, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यास होत असलेली टाळाटाळ आणि आ. किशोर पाटील यांच्या अरेरावीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील ११ प्रमुख पत्रकार संघटनांचे सर्व पत्रकार गुरुवारी राज्यभर निदर्शने करीत आहेत.…

error: Content is protected !!