मळेवाड येथे प्रशासन आपल्या दारी अभियानांतर्गत लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप

तहसीलदार अरुण उंडे यांचे ‘दाखला आपल्या दारी’ शिबिराचे आयोजन सावंतवाडी (प्रतिनिधी) : मळेवाड येथे प्रशासन आपल्या दारी अभियानांतर्गत लाभार्थ्यांच्या घरी जात तहसीलदार अरुण उंडे यांनी दाखल्यांचे वाटप केले.सावंतवाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभियानांतर्गत असा उपक्रम करणारी मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत ही पहिली…








