आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आ.वैभवजी नाईक यांच्या माध्यमातून सोनवडे, घोटगे, कुपवडे गावात विकास कामांचा धडाकाजिल्हाप्रमुख मा संजय पडते यांच्या हस्ते कामांचा शुभारंभ

४० लाख रुपयांच्या विकास कामांची भूमिपूजने; ग्रामस्थांनी मानले आभार

कळसुली येथे 13 मे पासून श्री स्वामी समर्थ मुर्ती स्थापना, कलशारोहण सोहळा,धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : प्रेमदया प्रतिष्ठान (मुंबई) व श्री स्वामी समर्थ मठ कळसुली (हर्डी) यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुली हर्डी येथे श्री स्वार्मी समर्थ महाराजांचे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरामध्ये 13 ते 15 मे या कालावधीत श्री स्वामींची मुर्ती स्थापना, कलशारोहण…

भाजप जिल्हा अध्यक्षपदासाठी १५ मे पर्यंत प्रक्रिया पुर्ण करण्याचे प्रदेशाध्यक्ष बावनळेंचे आदेश

भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची माहिती सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा अध्यक्षपदासाठी १५ मे पर्यंत प्रक्रिया पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी कोल्हापूर येथील प्रदेश सरचिटणीस महेश जाधव यांची निवड केली आहे. त्यानुसार…

सत्ता संघर्षाचा उद्या फैसला ; 16 आमदारांच्या अपात्रतेवर उद्या निर्णय

दिल्ली (प्रतिनिधी) : सत्तासंघर्षाच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू झाले आहे.. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे.हा निकाल उद्या येणार आहे.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान ही टिपण्णी केली आहे. घटनापीठाकडून उद्या दोन महत्वाच्या निकाल लागण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाच्या…

शिक्षक सीईटी परीक्षा केंद्र सिंधुदुर्गात कधी सुरू करणार ?

शिक्षणमंत्री केसरकर याना मनसे सरचिटणीस उपरकर यांचा सवाल कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमदार व राज्याचे शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर यांनी नुकतीच शिक्षक भरती होणार असल्याचे जाहीर केले. मात्र या शिक्षक भरतीसाठी होणाऱ्या सीटीईटी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील केंद्रे फुल झाली…

माथेफिरू नवऱ्याने मित्राच्या मदतीने केला पत्नीचा खून

दोडामार्ग (प्रतिनिधी): पती-पत्नीच्या भांडणातून निर्माण झालेल्या वादात म्हापसा-गोवा येथील एका माथेफिरूने पूर्वनियोजित कट करून आपल्या मित्राच्या सहाय्याने पत्नीचा गळा आवळून तसेच डोक्यात दगडाने प्रहार करून खून केला. विशीता नाईक (वय ३५, रा. म्हापसा- गोवा) असे तिचे नाव आहे. हा प्रकार…

लक्झरीतून आंबा वाहतुकीस आडकाठी नको!

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सातारा आरटीओला सूचना कणकवली (प्रतिनिधी): कोकणातून शेतकरी थेट मुंबई, पुणे आदी मार्केटमध्ये लक्झरी बसद्वारे जाणाऱ्या आंब्याच्या पेटया न अडविण्याच्या सक्त सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातारा आरटीओ विभागाला दिल्या आहेत. तसेच…

घोटगेवाडी भटवाडी येथील कॉजवेच्याखाली अज्ञात महिलेचा निर्घृणपणे खून

दोडामार्ग (प्रतिनिधी): घोटगेवाडी भटवाडी येथील कॉजवेच्याखाली अज्ञात महिलेचा निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदरच्या महिलेचा गळा दाबून खून करून नंतर दगडाने चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे घटनास्थळी दाखल झाल्यात. बेहरा विद्रुप…

आंबेआळी कणकवली संघाला ‘सरपंच चषक तीवरे’ चे विजेतेपद

गौरांग स्पोर्ट्स हळवल संघाला उपविजेतेपद कणकवली (प्रतिनिधी): तिवरे ग्रामस्थ व सरपंच रवींद्र भाई आंबेरकर मित्रमंडळातर्फे ‘सरपंच चषक 2023’ भव्य अंडरआर्म नाईट सर्कल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये बारा संघांनी सहभाग घेतला होता. लीग पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये आंबे…

पळसंब श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिन ११ मे रोजी!

आचरा (प्रतिनिधी) : पळसंब येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या चतुर्थ वर्धापन दिन सोहळ्या निमित्त ११ मे रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी लघुरुद्र, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्थानिक मुलांचे करमणूक कार्यक्रम, आणि रात्री साईलिला दशावतार नाट्य मंडळ मुंबई यांचा…

error: Content is protected !!