आ.नितेश राणेंच्या माध्यमातून चुनवरेत मंजूर ट्रान्सफार्मर चे लोकार्पण

मालवण (प्रतिनिधी) : आमदार नीतेश राणे यांच्या शिफारसीने जिल्हा वार्षिक नियोजन मधून चुनवरे पालकरवाडी येथे ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला होता. या ट्रान्सफार्मर चे उद्घाटन माजी बांधकाम व वित्त सभापती अनिल कांदळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मसदे चुनवरे उपसरपंच कलाधर कुशे, त्यावेळी , विजवितरणचे सहाय्यक अभियंता श्री. मुगडे ,लाईनमन श्री घाडी गावकर , ग्रा पं सदस्या सौ. शमिका वाडकर ,श्री आपु आंबेरकर श्री विलास पांजरी ,श्री शिवराम वाडकर, हर्षद घाडीगावकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!