आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जे. जे. हॉस्पिटल परिचारिकांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

मसुरे (प्रतिनिधी) : मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटलच्या जी. एन. एम. बॅच १९९२ चा स्नेह मेळावा मंगला हायस्कूल कोपरी ठाणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तब्बल ३० वर्षांनी सर्व परिचारिका असलेल्या मैत्रिणी एकत्र आल्याने सहाजिकच उत्साहाला उधाण आले होते. सदर…

साकेडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या समीक्षा परब बिनविरोध…!

नवनिर्वाचित ग्रा. प. सदस्य यांचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी केला सत्कार आचरा (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील साकेडी ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार समीक्षा संतोष परब या बिनविरोध निवडून आल्या. साकेडी ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक 3 मध्यें…

मसुरे देऊळवाडा येथे ९ मे रोजी मोफत आरोग्य तपासणी!

मसुरे (प्रतिनिधी ) : एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे आणि बागवे समाज सेवा संघ मसुरे यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मे रोजी श्री देवी माउली मंदिर मसुरे देऊळवाडा येथे सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात…

कणकवली इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य गांगल यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी): कणकवलीतील एस एस पी एम इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.अनिश चिंतामण गांगल वय (49) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. डॉ. गांगल हे खेड येथे आपल्या गावी गेले होते.…

आंबोली सैनिक स्कूल येथे कराटे व योगा प्रशिक्षण शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्ग, सिलंबम (लाठी-काठी)असोसिएशन सिंधुदुर्ग, स्क्वॅश असोसिएशन सिंधुदुर्ग, नवजीवन योगा प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने आंबोली सैनिक स्कूल येथे कराटे व योगा प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन…

बुद्ध पौर्णिमेनिमित्त खांबाळे येथे संयुक्त जयंती महोत्सव साजरा

बुद्धाचे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी अभ्यास करणे गरजेचे – प्रा.प्रमोद जमदाडे वैभववाडी (प्रतिनिधी): तथागत भगवान गौतम बुद्धांनी दोन हजार पाचशे वर्षापूर्वी हिंसा न करता जगाला बौध्द धम्माच्या तत्वाने प्रेमाने जिंकता येते असा शांतीचा संदेश दिला तोच संदेश अंमल करून सम्राट अशोकाने…

आचरा बौद्धवाडी येथे गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी….!

आचरा (प्रतिनिधी): भारत देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म नव्याने रुजवला. विज्ञानवादाचा पाया असलेला हा धम्म सर्वांनी आचरणात आणायला पाहिजे. बौद्ध धम्माची तत्वे लहान मुलांमध्ये रुजवली गेली तर समाज परिवर्तन झपाट्याने होईल. डॉ. आंबेडकर यांचे अनुयायी बनून तरुण पिढीने…

पावणादेवी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान भक्तांवर मधमाश्यांचा हल्ला

नांदगाव (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील ओटव गाव येथील धरणाजवळील पावणादेवी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान होम हवन सुरू असताना झालेल्या धुरामुळे बाजूला असणा-या झाडावरील मधमाशीच्या पोळयाला धुराची झळा लागल्याने मधमाशांची उपस्थित नागरीकांवर हल्ला केला. दरम्यान या हल्ल्यात अनेकांच्या शरीरावर मधमाशांनी चावा केला असून…

शरीराने कसेही असाल पण मनाने सशक्त राहा..!धर्मदाय सहआयुक्त शशिकांत हेर्लेकर

ओरोस येथे संपन्न झाला सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आपण जन्माने दिव्यांग असाल, शरीराने कसेही असले तरी मात्र जीवनात नेहमी सकारात्मक विचार ठेवून, मनाने सशक्त राहा असे प्रतिपादन कोल्हापूरचे धर्मादाय सहआयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी ओरोस येथे व्यक्त…

गुंगीचे औषध देवून रिक्षाचालकाला लुटणाऱ्याच्या देवगड पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अहमदाबाद येथे केले जेरबंद देवगड (प्रतिनिधी) : गुंगीचे औषध देवून तळेरे येथील रिक्षाचालकास लुटणाèया संशयित आरोपीला देवगड पोलिसांनी गुजरात अहमदाबाद येथून जेरबंद केले आहे यातील संशयित महिला आरोपी अद्याप \रार आहे. विशाल जयंतीभाई परमार रा.अहमदाबाद गुजरात असे संशयिताचे नाव असून…

error: Content is protected !!