सावंतवाडीत उद्या मालवणी करंडक महोत्सव; ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान

पालकमंत्री नितेश राणे, दीपक केसरकर, शिवसेना नेते तथा आमदार निलेश राणे, माजी खासदार विनायक राऊत आदी मान्यवरांची उपस्थिती सावंतवाडी (प्रतिनिधी) : ओंकार कलामंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून उद्या सावंतवाडी येथे रंगणाऱ्या मालवणी करंडक महोत्सवासाठी पालकमंत्री नितेश राणे, माजी…








