जुना राजवाडा पोलीस गुन्हे शोध पथकाने कोल्हापुरात गांजा विक्री करण्यासाठी येणाऱ्या 3 इसमांना केली शिताफिने अटक

14 किलो 114 ग्रॅम वजनाचा गांजा केला जप्त प्रतिनिधी (कोल्हापूर) : कोल्हापूर, जुना राजवाडा पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकातील सतीश बांबरे व प्रशांत पांडव 27/04/2023 रोजी योगेश गणेशाचार्य नावाची व्यक्ती फुलेवाडी नाका ते फुलेवाडी सहावा बस स्टॉप दरम्यान गांजा विक्री…








