वराडकर हायस्कूल कट्टाचे कलाशिक्षक समिर चांदरकर कला गौरव पुरस्काराने सन्मानित

आचरा (प्रतिनिधी) : देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, देवरुख DeCAD आयोजित “संकल्पन २०२६” या १९ व्या वार्षिक कला प्रदर्शनाचा उद्घाटन कार्यक्रम रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न झाला. या वार्षिक कला प्रदर्शनाच्या अनुषंगाने DeCAD मार्फत दिला जाणारा वार्षिक…








