सांगुळवाडी शिवमहोत्सवात सलग आठव्या वर्षी शिवविचारांचा जागर

रक्तदान शिबिर, अभिवादन रॅली, शिवसन्मान-शिवसत्कार, विद्यार्थी गुणगौरव, अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवजयंती दिनी सांगुळवाडी ग्रामस्थ आयोजित शिवमहोत्सव मोठ्या दिमाखात संपन्न झाला. महोत्सवाचे उद्घाटन सरपंच स्नेहल भोवड यांच्या हस्ते झाले. शिव महोत्सवानिमित्त आयोजित शिवमहोत्सवाच्या पूर्वदिनी रक्तसिंधु मित्र…







