तळेरे येथील रत्नसिंधु कराओके स्पर्धेत प्रशांत हाडकी विजेते : रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे ग्रामपंचायत आणि तळेरे ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रत्नसिंधु कराओके स्पर्धेत शिरोडा येथील प्रशांत हाडकी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेला 27 स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.…








