आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जिल्हा रुग्णालय निवासी इमारतीला आग ; पीपीई कीट जळून खाक

इमारतीचे मोठे नुकसान सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा रुग्णालयाच्या निवासी संकुलला रविवारी दुपारी अचानक आग लागल्याने सर्वांची धांदल उडाली. भर दुपारी आग लागल्याने आगीवर नियंत्रण मिळविताना दोन अग्निशमन बंब आणि सुरक्षा यंत्रणा, कर्मचारी यांची चांगलीच दमछाक झाली. सुदैवाने येथे वास्तव्याला कोणी…

सीपीआरला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील-पालकमंत्री दीपक केसरकर

सीपीआरमधील मॉड्युलर ओटी व बालरोग अतिदक्षता विभागाचे उद्घाटन कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : श्रीअंबाबाई मंदिर, श्री जोतिबा मंदिर, पंचगंगा नदी घाट परिसर विकास तसेच सीपीआरसह अन्य रुग्णालयांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा सुविधा गतीने देवून कोल्हापूरला प्राचीन काळापासून असणारे वैभव पुन्हा…

पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने सन्मान

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशच्या वतीने आज “कतव्यदक्ष” वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. वेंगुर्ला तालुक्यात अतुल जाधव यांची 2022 ला नियुक्ती करण्यात आली होती, त्या कालावधीपासून आजपर्यंत तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचे काम…

भाविकांसाठी स्वच्छतागृहासह सुविधा देण्यावर भर ; पालकमंत्री दीपक केसरकर

पालकमंत्र्यांनी घेतले श्रीअंबाबाई देवीचे दर्शन व मंदिर परिसराची केली पाहणी कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : श्रीअंबाबाईच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक येत असतात. याठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये, यासाठी मंदिर परिसरात स्वच्छतागृहासह अन्य आवश्यक त्या सोयी सुविधा लवकरात लवकर देण्यासाठी…

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कलमठ जलजीवन नळ याेजनेचे भुमिपूजन

जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी ३१ लाख नळयोजना तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून ७ लाख मंजूर कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कलमठ गावातील जलजीवन मिशन योजने अंतर्गत नळयोजना १ कोटी ३१ लाख तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे…

नेहरूनगर मराठा मंडळ रस्ता डांबरीकरणास शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील महामार्ग ते नेहरूनगर मराठा मंडळ पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक पांडुरंग परब यांच्या हस्ते करण्यात आला. कणकवली शहरात कोट्यावधी रुपयांची विकास कामे मंजूर झाली असून, यातीलच एक मंजुरी असलेला कणकवली महामार्ग ते नेहरूनगर…

सामाजिक कार्यकर्ते तथा इस्टेट एजंट आनंद पारकर यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासन नोंदणीकृत असलेले एकमेव ईस्टेट एजंट आनंद पारकर यांचा वाढदिवस कणकवलीत नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध…

आंब्रड ग्रामस्थांनी केला आमदार वैभव नाईक यांचा सत्कार

आंब्रड-कुंदे रस्त्यासाठी ४ कोटी ३९ लाख रु. निधी मंजूर केल्याबद्दल मानले आभार आमदार फंडातील आंब्रड रतांबेवाडी रस्त्याचे सरपंच मानसी कदम यांच्या हस्ते भूमिपूजन

गावठी बॉम्ब ने घेतला दोन कुत्र्यांचा बळी

कोळोशी येथील धक्कादायक घटना नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) : कणकवली तालुक्यातील कोळोशी वरचीवाडी येथे दोन पाळीव कुत्र्यांनी गावठी बाॅम खाल्याने  जागीच मृत्यूमुखी पडले.या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.हा स्फोट एवढा भयंकर होता की, कुत्र्यांच्या जबड्याच्या चिंधड्या झाल्या. दोषींवर…

महिलांनी आत्मविश्वासाने रिक्षा व्यवसाय करावा – सौ नीलम राणे

जिल्हा बँकेच्या अबोली रिक्षा उपक्रमाचा नीलम राणेंच्या हस्ते शुभारंभ सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आत्मविश्वास हा जीवनात महत्वाचा असतो. पिंक रिक्षेच्या माध्यमातून महिलांनी आत्मविश्वासाने व्यवसाय करावा. जिल्ह्यातील मुली महिलांपेक्षा जास्त शिकलेल्या आहेत. त्यांनी पुढे येत जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या विविध…

error: Content is protected !!