आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

क्षितिज आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे उल्लेखनीय यश

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : क्षितिज गुडगाव, दिल्ली संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 24 व्या आंतरराष्ट्रीय चाइल्ड आर्ट प्रदर्शन 2022 या स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चित्रकला, कार्टून बनवणे, शुभेच्छापत्र बनवणे, फोटोग्राफी या विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या…

मोरयेवाडी येथील लक्ष्मीकांत उर्फ नूतन सुधाकर मोजकर यांचे आकस्मिक निधन

नांदगाव( प्रतिनिधी ) : मोरयेवाडी येथील श्री. लक्ष्मीकांत उर्फ नूतन सुधाकर मोजकर, वय ३८ यांचे आकस्मिक निधन झाले. श्री लक्ष्मीकांत हे नांदगाव ग्रामपंचायत कार्यालयात गेली पंधरा वर्षे लिपिक या पदावर काम करत असल्याने त्याचा चांगला जनसंपर्क होता. मनमिळाऊ व हसतमुख…

खारेपाटण विभागात भाजपला मोठा धक्का

वारगावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे ठाकरे शिवसेनेत कणकवली (प्रतिनिधी) : खारेपाटन विभागात भाजपला मोठा धक्का बसला असून वारगावचे माजी सरपंच व खारेपाटण विकास सोसायटीचे संचालक, वारगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य एकनाथ कोकाटे यांनी सहकाऱ्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना कनेडी शाखा येथे…

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक प्रवीण बांदेकर यांचा कणकवलीत होणार नागरी सत्कार

अखंङ लोकमंच कणकवली तर्फे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीस नुकताच साहित्य अकादमी हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने अखंड लोकमंच, कणकवली यांच्यातर्फे व नगरपंचायत, कणकवली यांच्या सहयोगाने प्रवीण बांदेकर यांच्या नागरी…

आगामी निवडणुकांसाठी भाजपला ‘हा’ मेळावा महत्त्वाचा – राजन तेली

आज सायंकाळी आंगणेवाडीत साजरा होणारा भाजपचा ‘आनंद मेळावा’ मालवण (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसह खरेदी विक्री संघांच्या निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवले आहे. यांचा आनंद साजरा करण्यासाठी आंगणेवाडी यात्रोत्सवाचे औचित्य साधून भाजपाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत…

सामाजिक बांधिलकीचा मंत्र महोत्सवातून मिळतो – डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली महाविद्यालयात उडान महोत्सवाचे उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात कणकवली कॉलेज,कणकवली व मुंबई विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत जिल्हा स्तरीय उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात…

मुख्यमंत्री जिल्ह्यासाठी काहीतरी नक्की देतील; उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास

मालवण (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे आंगणेवाडीला येत आहेत. आंगणेवाडीत भराडी देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा मर्यादित दौरा असला तरी नक्कीच ते सिंधुदुर्ग जिल्ह्याला काहीतरी देऊन जातील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. भराडी यात्रेला…

सिंधुदुर्ग कला महाविद्यालय येथे कलाप्रदर्शनाचे आयोजन

६ फेब्रुवारी पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य प्रदर्शनाचा लाभ कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग कला महाविद्यालयाची २७ वर्षे यशस्वी वाटचाल सुरू असून या संस्थेतील विद्यार्थी कलाशिक्षक, कला दिग्दर्शक व व्यावसायिक कलाकार म्हणून कार्यरत आहेत. आमची मुद्रा एज्युकेशन ट्रस्ट (मुंबई) या माध्यमातुन विनाअनुदानित चित्रकला…

सिंधुदुर्गातील वैभववाडीत उद्या पुन्हा एकदा उडणार बैलगाडा शर्यतींचा धुरळा

बंड्या मांजरेकर मित्र मंडळ नाधवडे यांच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर कोरोनाचे सर्व नियम पाळून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदा वैभववाडी येथील नाधवडे येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात…

आंगणेवाडी जत्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ; पोलीस प्रशासन सज्ज

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा आज संपन्न होत आहे. दीड दिवसाच्या या जत्रेला रात्री पूजेने सुरुवात झाली. जत्रेनिमित्त संपूर्ण मंदिर आणि मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला असून नेत्रदीपक अशी रोषणाई देखील करण्यात आली आहे. भराडी देवीच्या दर्शनासाठी उत्सुक…

error: Content is protected !!