आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

उद्योजक महेश परब यांचे शैक्षणिक दातृत्व

धामापूर बौद्धवाडी प्राथमिक शाळेला दिली ३० हजार रुपये देणगी चौके (प्रतिनिधी) : जि. प. प्राथमिक शाळा धामापूर बौध्दवाडी शाळेत स्वातंत्र्याचा 74 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी उपस्थित धामापूर गावातील उद्याजक तथा हॉटेल व्यावसायिक महेश परब…

पार्ल्यात आजोबा व कोकण कट्टा संस्थेतर्फे मराठी व्यवसायिकांचा भव्य मेळावा संपन्न

मुंबई (प्रतिनिधी): पार्ल्यात नुकताच मराठी व्यवसायिकांना एकत्र करून मराठी माणूस आणि व्यवसाय या विषयावर भव्य मेळावा आजोबा तर्फे आयोजित करण्यात आला. व्यवसायिकांचा आणि ज्यांना व्यवसायिक बनायचं आहे त्यांचा हा भव्य मेळावा अगदी दिमाखात साजरा झाला. अनेक मान्यवर आणि व्यवसायिक यांच्या…

संत रविदास जयंतीनिमित्ताने चर्मकार समाजाची एकजूट

संत रविदास जयंतीउत्सव नियोजन बैठक माजी जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण यांच्या निवासस्थानी संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : संत रविदास महाराज जयंती उत्सव नियोजन, जिल्हा समाज ऐक्य जपण्यासाठी जेष्ठ पदाधिकारी, समाजसेवेची आवड असणारे, यापूर्वी आपला बहुमूल्य वेळ समाजासाठी खर्च करणारे जेष्ठ समाज बांधव…

गोट्या सावंतांनी ‘ ती ‘ मारहाण केल्याचे सिद्ध करा अन्यथा राजकारण सोडा

खा. विनायक राऊत यांना माजी जि प अध्यक्षा संजना सावंत यांचे आव्हान कनेडीतील शिवसेना शाखा अनधिकृत कणकवली (प्रतिनिधी) : खासदार विनायक राऊत यांनी आपा तावडे यांना गोट्या सावंत यांनी मारहाण केल्याचा जो आरोप केला आहे तो आरोप खासदार विनायक राऊत…

नादगांव येथे 31 जानेवारी 2023 रोजी ऊरूस मुबारक

कणकवली (प्रतिनिधी) : नादगांव येथील हजरत असलदे वललीयुला पिर बाबा ( र अ ) चा ऊरूस मुबारक मोठ्या उत्साहात साजरा होत आहे तरी सर्व भावीकानी या ऊरूस मुबारक मध्ये सामील व्हावे या वेळे नादगांव तिठा व खालची दोन्ही गोसिया मजिद…

गडनदीवरील कनकनगर बंधाऱ्याला पाणी साठवण्यासाठी  लावण्यात आल्या प्लेट

नगराध्यक्ष समीर नलावडें च्या माध्यमातून गटनेते संजय कामतेकर यांचा यशस्वी पाठपुरावा कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील गड नदीवर असलेल्या कनक नगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट लावून पाणी आडवा अशी मागणी नगरपंचायत चे सत्ताधारी गटनेते संजय कामतेकर यांनी केली होती. याबाबत…

किर्लोस येथील प्राजक्ता भावे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : किर्लोस -भावेवाडी येथील प्राजक्ता प्रकाश भावे (वय 46 ) यांचे 29 जानेवारी रोजी अकाली निधन झाले.बचत गटाच्या माध्यमातून त्या विविध कार्यात भाग घेत होत्या. प्रकाश मधुकर भावे (बाबुराव) यांच्या त्या पत्नी होत.त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, ननंद…

चौके येथील दिपक गावडे यांचे शैक्षणिक दातृत्व

चौके हायस्कुलच्या मुलांची सलग ४ वर्षे दहावीची परीक्षा फी भरली स्वखर्चातून चौके (प्रतिनिधी) : चौके-कट्टा नांदोस येथील कै. कँप्टन रामकृष्ण गावडे यांचे जेष्ठ चिरंजीव सध्या पुणे येथे वास्तव्यास असणारे व पुणे महानगर पालीकेचे माजी नगरसेवक श्री. दिपक गावडे यांनी आपले…

कुणकवळे येथील माझी नागझरवाडी समाजाचा आदर्श प्रेरणादायी ; बाबा परब

माझी नागझरवाडी समाज मंदिराचा उद्घांटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कुणकवळे या छोटेखाणी गावातील नागझर वाडीतील ग्रामस्थ मंडळाने समाजिक बांधिलकी जपत लोकसहभागातून तसेच दानशूर व्यक्तीच्या दिलेल्या देणगीतून भव्य अशी ” माझी नागझरवाडी” समाज मंदिराची देखणी वास्तू…

आ.वैभव नाईक यांचा 40 कोटींच्या भ्रष्टाचारात सहभाग

माजी खा.निलेश राणेंचा हल्लाबोल मालवण (प्रतिनिधी) : मालवण नगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या धामापूर नळपाणी योजनेच्या ४० कोटीच्या निविदेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे या भ्रष्टाचारात आमदार वैभव नाईक यांच्यासह मंदार केणी नामक नगरसेवकाचा पेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप भाजप प्रदेश…

error: Content is protected !!