नादगांव येथे 31 जानेवारी 2023 रोजी ऊरूस मुबारक


कणकवली (प्रतिनिधी) : नादगांव येथील हजरत असलदे वललीयुला पिर बाबा ( र अ ) चा ऊरूस मुबारक मोठ्या उत्साहात साजरा होत आहे तरी सर्व भावीकानी या ऊरूस मुबारक मध्ये सामील व्हावे या वेळे नादगांव तिठा व खालची दोन्ही गोसिया मजिद येथून दुपारी 2 वाजता पिर बाबा चा संदल फूलाची व कपड्यांची चादर अंतर घेऊन निघणार या वेळेस संदल सोबत नातेशरीफ सलाम पढत नादगांव तिठयावर रातीब खेळ खेळतात येथे आलेले पिरबाबा चे आशिक भक सलाम हमद नातेशरीफ पढणार व येथून दपारी 4 वाजता पिरबाबा चा संदल घेऊन दर्ग्या शरीफ जवळ निघणार पिरबाबा च्या दर्ग्यात मगरीब नमाज पठण करून बाबा ची फूलाची चादर संदल अतर चढवणार वतिथे आणलेलया बाबाचे आशिक भक्त फूलाची चादर चढवणार व आलेले भक्त हे सलाम नातेशरीफ व दुऑ करणार नंतर बोललेलि नवस फेडणार व नविन नवस बोलणार व रात्री 7 ते 10 : 30 पर्यत पिरबाबा ची नियाज (प्रसाद जेवण) वाढणार व ठिक 10 :30 वाजता ऊरूस मुबारक निमित्त कव्वाली चा प्रोग्राम चालू
तेव्हा सर्व भाविकानी या ऊरूस मुबारक चा लाभ घ्यावा असे नादगांव ऊरूस मुबारक कमेटी मार्फत आवाहन करण्यात येत आहेत.

error: Content is protected !!