आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मडूरेत उद्या छत्रपती शिवप्रेमी ग्रुपतर्फे शिवजयंती सोहळा

खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन बांदा (प्रतिनिधी) : मडूरा येथील छत्रपती शिवप्रेमी व्हाट्सअँप ग्रुपतर्फे गुरुवार १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संध्याकाळी खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा होईल. सकाळी ९ वाजता…

खारेपाटण हायस्कूल येथे “सामान्य मानसिक आरोग्य” विषयावर कार्यशाळा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न.म.विद्यालय खारेपाटण व जुनिअर कॉलेज खारेपाटण येथे “संवेदना प्रकल्प सिंधुदुर्ग” यांच्यावतीने नुकतीच ‘सामान्य मानसिक आरोग्य’ या विषयावरील मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी संवेदना प्रकल्प सिंधुदुर्गचे अजय साठे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या…

कुंभवडे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत डॉक्टर अनिल, अमूल्य, साक्षी, मिहीर, आणि दिव्या विजेते

तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने, कुंभवडे ग्रामस्थ संघ मुंबई आणि शंकर महादेव सावंत ग्रामविकास संस्था मुंबई संचलित शंकर महादेव विद्यालय व कुंभवडे गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा शंकर महादेव विद्यालय कुंभवडे येथे पार पडल्या.…

आचरा गावच्या शिल्पा गांवकर- डोंगरे हिची व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी महाराष्ट्र दिव्यांग महिला संघात निवड….!

आचरा (प्रतिनिधी) : उत्तरप्रदेश मेरठ येथे २५ ते २८ फेब्रुवारी रोजी संपन्न होणाऱ्या १४ व्या नॅशनल पॅरासिटींग व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी महाराष्ट्रच्या दिव्यांग महिला संघाची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे. या संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा गावची सुकन्या शिल्पा…

श्री देव महापुरुष मंदिर रौप्यमहोत्सवानिमित्त १९ ते २२ फेब्रुवारीदरम्यान प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा….!

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना शहरातील सर्व मंडळे तसेच भाविक भक्त व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे मंडळाकडून आवाहन…! महापुरुष महाउत्सव संपर्क कार्यालयातून पत्रकार परिषदेद्वारे दिली माहिती…! कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील मुख्य बाजारपेठेतील श्री देव महापुरुष मंदिराच्या रौप्यमहोत्सवानिमित्त श्री देव गणपती व…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील रिक्त पदे तातडीने भरण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

AI युक्त सिंधुदुर्गच्या विकासासाठी प्रशासकीय यंत्रणेला बळकटी: मंत्री नितेश राणे जिल्ह्यातील विविध आस्थापनांवरील पदभरती प्रक्रियेला गती मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील विविध आस्थापनांवरील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील शासकीय पदभरती प्रक्रिया तातडीने…

नियोजनशून्य वाहतूक व्यवस्थेमुळे अखेर सिमेंट भरलेला कंटेनर कलंडला ! मोठी दुर्घटना टळली

नदीतील पर्यायी व्यवस्थेमुळे, भविष्यात गंभीर अपघाताची शक्यता ! बांधकाम विभागावर ठपका ! सुशोभित भिंतीचा खांब कारण ठरण्याची शक्यता ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : बुधवारी पहाटे अडीच वाजता, सिमेंट भरून घाट मार्गे तोंडवली कडे पर्यायी मार्गाने जाणाऱ्या कंटेनर, समोरून येणाऱ्या चार चाकी…

आरोग्य विभाग, कळसुली यांच्या माध्यमातून परप्रांतीय मजुरांसाठी विशेष आरोग्य मोहीम

हत्तीरोग निर्मूलनासाठी आरोग्य विभागाचे प्रभावी पाऊल! कणकवली (प्रतिनिधी) : आरोग्य विभाग कळसुली यांच्या वतीने परिसरातील विविध कामांच्या ठिकाणी असलेल्या परप्रांतीय मजुरांना DEC आणि Albendazole या गोळ्यांचे यशस्वीरीत्या वाटप करण्यात आले. मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये:हत्तीरोग प्रतिबंध: समुदायातील हत्तीरोगाचा प्रसार रोखण्यासाठी गोळ्यांचे वाटप.जंतनाशक…

आचरा येथे उद्या भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

आचरा (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून व सहकार्याने भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त उद्या १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हे शिबीर किल्ला लॉज जवळ (आचरा-मालवण…

मिरची महोत्सव मधून ग्राहकांना दर्जेदार मिरची उपलब्ध – विठ्ठल देसाई

कणकवली शेतकरी संघाच्या वतीने मिरची महोत्सव चे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : यंदा मिरचीचे उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारात मिरचीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित, कणकवली यांच्या वतीने सदस्य शेतकरी तसेच ग्राहकांना दर्जेदार मिरची…

error: Content is protected !!