इंडिया मास्टर एथलेटिक स्पर्धेत सिंधुदुर्गचा सुपुत्र मनीष भालेकर याचे सुयश

विविध सर्धेत सिल्व्हर व कांस्य पदकांची कमाई खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंचवली या गावचे सुपुत्र व सध्या मुंबई, वरळी येथे वास्तव्यास असलेले मनिष भालेकर यांनी दि. १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ रोजी जबलपूर मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आलेल्या…








