कणकवलीत शिवजयंती उत्साहात साजरी होणार

शिवसेना कणकवली तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती गुरुवार 19 फेब्रुवारी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे सकाळी 10.30 वाजता उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.

तरी शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख, महिला जिल्हा संघटक, शिवसेना तालुकाप्रमुख, तालुका संघटक, युवासेना तालुकाप्रमुख, महिला तालूकाप्रमुख, निमंत्रित सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिवसेना उपतालुकाप्रमुख, शिवसेना विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, अल्पसंख्याक सेल जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व कार्यकर्ते, मागास सेल जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व कार्यकर्ते, अनुसूचित जाती जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व कार्यकर्ते, शिवसेना, युवासेना, महिला उपजिल्हाप्रमुख, शिवसेना युवासेना महिला तालूकाप्रमुख, शिवसेना महिला युवासेना शहरप्रमुख, शिवसेना महिला युवासेना उपतालुकाप्रमुख, शिवसेना महिला युवासेना समन्वयक, सर्व शिवसेना महिला युवासेना शाखाप्रमुख, सर्व आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना कणकवली तालुका श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.

error: Content is protected !!