व्यसनमुक्तीच्या चळवळीतील युवांचा सहभाग ही कौतुकास्पद बाब – अमोल माडामे

नशाबंदी मंडळ आयोजित व्यसनमुक्ती परिसंवादात कायदा, राजकीय, सामाजिक अंगाने साधण्यात आला संवाद कणकवली (श्रेयश शिंदे) : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने काल दिनांक २२ जानेवारी, २०२३ रोजी कणकवली गोपुरी आश्रम सभागृह येथे ‘व्यसनमुक्ती संमेलन’ पार पडले. यावेळी नशाबंदी मंडळाची…







