प्रयास-सेवांकुर संस्था अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी यांची गोपुरी आश्रमास भेट

गोपुरी आश्रमाच्या कामाबद्दल व्यक्त केले समाधान कणकवली (प्रतिनिधी) : सद्य काळात विचार आणि तत्वे आबाधित राखून काम करणाऱ्या संस्थांचे प्रमाण घटत चालले असताना कोकणचे गांधी पूज्य अप्पासाहेब पटवर्धन यांचा तळागाळातील माणसाच्या उन्नतीचा विचार घेऊन युवा मंडळी कार्यरत आहेत ही भविष्याकरिता…








