डाँक्टर कँरोलिना कपूर…उर्फ शशी ओमप्रकाश कुमार या तरुणीचे कुटुंबाशी झाले पुनर्मिलन

हरयानातील गुडगाव जवळील उच्चभ्रू कुटुंबातील कँरोलिना मुंबईत जगत होती निराधार जीवन जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रम टिमने शोधले कँरोलिनाचे कुटुंबिय खारेपाटण (प्रतिनिधी) : कँरोलिना कपूर , वयः ४२ वर्षे…..ही मुंबईच्या स्वप्ननगरीत नसिब अजमावण्यासाठी हरयानातील गुडगावहून आलेली व विदेशात MBBS चे…








