आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

देवगडमध्ये १२ मार्च रोजी पर्यावरणपुरक रंगपंचमी उत्सवाचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : नैसर्गिक पर्यावरण आणि मानवता विकास संस्था व नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांच्या संयुक्त विदयमाने पर्यावरणपुरक रंगपंचमी उत्सव रविवार 12 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वा. पासून वेळवाडी सडा ओपन जिम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या रंगपंचमी…

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सुसाट

मुंबई (प्रतिनिधी) : सहा महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प 2023 आज राज्याच्या विधीमंडळात सादर करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प सादर करताना पारंपारिक पद्धतीला छेद दिला. फडणवीस यांनी पेपरलेस…

दोऱ्यांच्या सहाय्याने साकारली छत्रपती शिवरायांची प्रतिमा

वराडकर हायस्कूल कट्टाच्या कु.श्रेया चांदरकर हीची अप्रतिम कलाकृती चौके (प्रतिनिधी) : ‘धागा धागा अखंड विणूया’ ‘छत्रपती शिवराय मुखे म्हणूया…’ मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे इयत्ता आठवी मध्ये शिकणारी कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने एक एक धागा…

हरकुळ खुर्द येथील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह आढळला गळफास लावलेल्या स्थितीत

नाटळ येथील गडनदी पात्रानजिक सापडला मृतदेह कणकवली (प्रतिनिधी) : गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेले हरकुळ खुर्द येथील मधुकर नारायण मलये (७५) हे शुक्रवारी सकाळच्या सुमारास नाटळ येथील गडनदी पात्राच्या कडेला असलेल्या झाडाला गळफास घेऊन मयत स्थितीत आढळले. मृतदेह बराचसा कुजलेल्या स्थितीत…

कुंदे ग्रामपंचायत आणि वात्सल्य सामाजिक संस्थेच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी आरोग्य शिबिर संपन्न

50 हून अधिक महिलांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ कुडाळ (प्रतिनिधी) : कुंदे ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कुंदे ग्रामपंचायत आणि वात्सल्य सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचा…

शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक 11 मार्च रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवलीत आ.फाटक यांचे होणार भव्य स्वागत ; मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : दिनांक 11 मार्च, 2023 शनिवारी दुपारी तीन वाजता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांचा सिंधुदुर्ग दौरा…

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पियाळी ग्रामपंचायतच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

महिला दिन आणि भरडधान्य विशेष कार्यक्रम साजरा करणारा पियाळी बनला जिल्ह्यातील पहिला गाव कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत पियाळीच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांसाठी ग्रामपंचायत पियाळी व शासकीय कृषि…

शशिकांत इंगळे यांच्या वतीने महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त शशिकांत इंगळे यांच्या वतीने कणकवलीतील महिलांचा सत्कार करण्यात आला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला हेल्थ इन्शुरन्सबद्दल गुंजन भांबूरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच सुचिता मॅडम…

ग्रामपंचायत नाणोस आणि श्री देव वेतोबा ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांसोबत यशस्वी महिलांचा करण्यात आला सत्कार कुडाळ (प्रतिनिधी) : 8 मार्च जागतिक महिला दिवस ग्रामपंचायत नाणोस तसेच श्री देव वेतोबा ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात नाणोस गाव खेळ पैठणीचा तसेच विविध खेळ आणि मनोरंजन कार्यक्रम तसेच जेष्ठ…

प्रत्येक महिलेने ताकद दाखवत अनेक गुण आत्मसात करून संधीचं सोनं करावं – रिया आळवेकर

रानबांबुळी येथे उन्नती महिला मंडळ यांच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिजाऊ मुळे शिवबा, सीतेमुळे राम, राधे मुळे शाम, अशा अनेक संस्कारातून महिला जात असतात. आज जागतिक महिला दिन हा आपल्या हक्काचा दिवस आहे. या उपक्रमातून प्रत्येक महिलेने…

error: Content is protected !!