जेष्ठ नागरिक प्रश्नावर संविता आश्रमची पणदूर परिसरात जनजागृती सायकल रँली

रँलीत पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी) : नुकताच कोकणात एकीकडे धुलीवंदनच्या दिवशी ग्रामीण भागात नागरिक मोठ्या आनंदाने रंगोत्सव साजरा करीत होते. तर याच धुलीवंदनच्या निमित्ताने सुट्टीच्या दिवसाचे औचित्य ध्यानात घेवून संविता आश्रतील निवासी युवतीं ,जीवन आनंद…








