माजी खासदार निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात “शिवगर्जना” महानाट्य

संजू परब व विशाल परब यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती कुडाळ (प्रतिनिधी) : भाजपचे युवा नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ येथे शिव छत्रपतींच्या जीवनावर प्रकाश झोत टाकणारे “शिवगर्जना” हे महानाट्य सादर केले जाणार आहे,…








