आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बुलमॅन रेकॉर्ड कंपनीचा ‘क्यू किया’ हा नवा अल्बम रिलीज

मसुरे सुपुत्र आशिष प्रभूगावकर यांचा संगीत क्षेत्रात मोठा धमाका या अल्बम ची अभिनेत्री प्रज्ञा मिश्रा ही एक बॉलीवूड मधील मोठी अभिनेत्री असून अनेक हिट गाण्याचे अल्बम तिने दिले आहेत. तिच्या या अल्बम मधील गाण्याचे ही खूप कौतुक होत आहे. याचबरोबर…

देवगडमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकालाच गाडी अडवून दमदाटी

संशयित आरोपी वीरेंद्र जाधव वर गुन्हा दाखल देवगड (प्रतिनिधी) : देवगड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप शंकर पडेलकर यांची दुचाकी अडवून त्यांना दमदाटी केल्याप्रकरणी वाडा येथील वीरेंद्र जाधव (५२) या संशयिताविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

महान शाळा येथील आठवडा बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

मसुरे (प्रतिनिधी) : जि. प.शाळा महान कांदळगाव येथे आठवडा बाजार आयोजित करण्यात आला होता. विध्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञाना बरोबरच व्यवहार ज्ञानाची माहिती होणे या हेतूने सदर उपक्रम राबविण्यात आला. बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने विविध वस्तू विकण्यासाठी आणल्या होत्या . या बाजाराचे…

महावितरणने दाखल केलेला वीज दरवाढी चा प्रस्ताव रद्द करावा

देवगड (प्रतिनिधी) : महावितरणने दाखल केलेला वीज दरवाढ प्रस्ताव पुर्णपणे रद्द करण्यात यावा व राज्यातील वीजदर कमी करून अन्य राज्यांतील दरांच्या तुलनेने स्पर्धात्मक पातळीवर आणण्यात यावा अशी मागणी देवगड तालुका व्यापारी संघ व देवगड तालुका वीजग्राहक संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री तथा…

कलमठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम

ग्रामपंचायत मासिक बैठकीत शाळेच्या विद्यार्थ्यांना केले सहभागी. “बालस्नेही गाव” संकल्प अंतर्गत उपक्रम ; विद्यार्थ्यां मध्ये समाधान कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ :ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत कलमठ गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांना निमंत्रित करून ग्रामपंचायत कामकाज कसे चालते याची माहिती मिळावी यासाठी सरपंच संदिप मेस्त्री…

प्रत्येक विद्यार्थ्याने आपले वेगळेपण जपले पाहिजे..! ; जयेंद्र रावराणे

वैभववाडीत एस.एस.सी मार्च २०२३ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी येथे आज एस. एस. सी मार्च २०२३ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न झाला.…

अपूर्ण रस्ता पूर्ण न झाल्यास छेडणार उपोषण!

वागदे सरपंच संदीप सावंत यांचा इशारा ठेकेदार कंपनी आणि महामार्ग प्राधिकरण डोळेझाक करत असल्याचा आरोप कणकवली (प्रतिनिधी) : गेली तीन वर्षाहून अधिक काळ कणकवली महामार्गावर वागदे येथे उभादेव समोर असलेला अपूर्ण स्थितीतीत रस्ता अद्याप पूर्ण केला नसल्याने या ठिकाणी वारंवार…

बाव येथील आराेग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

समर्थ महिला शक्ति प्रतिष्ठान व माविम महिला बचत गट, ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळी चे आयाेजन कुडाळ (प्रतिनिधी) : बाव ग्रामपंचायत येथे समर्थ महिला शक्ति प्रतिष्ठान व माविम महिला बचत गट, ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळी या सर्वांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन…

गांजा तस्करीवर गुन्हा शाखेची कारवाई

२.५० किलो गांज्यासह दोघेजण पोलिसांच्या अटकेत सावंतवाडी (प्रतिनिधी) : गांजा बाळगल्याप्रकरणी गोवा पेडणे येथील घटनेत सावंतवाडीच्या तर दुसऱ्या एका घटनेत झारखंड येथील युवकाला अटक करण्यात आली आहे. गोव्यात अमली पदार्थ तस्करीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. दरम्यान, या दोन ठिकाणी…

वाचनाचा छंद जोपासा ,मराठी वाचक वाढवा – प्रा.डॉ. राजश्री साळुंखे

मराठी भाषा दिनानिमित्त कणकवली महाविद्यालयात ‘काव्यरंग’ कणकवली (प्रतिनिधी) : मराठी साहित्य हे सर्वश्रेष्ठ असे आहे. मराठी मायबोली असलेल्या भाषेला फार मोठा इतिहास आहे. मराठी भाषा बोलताना मनात कोणताही न्यूनगंड ठेवता कामा नये. मराठीतील साहित्य हे दर्जेदार असल्याने वाचन संस्कृती जोपासा…

error: Content is protected !!