आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

लोहयुक्त आहार घेतल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते – दिप्ती मोंडकर

शिरवल ग्रा.पं मध्ये महिलांसाठी आरोग्य शिबिर संपन्न कणकवली (प्रतिनिधी): लोहयुक्त आहार घेतल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते.ज्यामुळे हळूहळू शरीरातील लाल रक्तपेशी नक्कीच वाढू शकतात. आहारात मटण, मासे, सोयाबीन, टोफू, अंडे, सुकामेवा, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्यां, बीट, गाजर अशा पदार्थांचा समावेश करून…

विकासात्मक निधीपासून दूर असलेल्या कुडाळ तालुक्याला माजी खा. निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने भरघोस निधी

दादा साईल यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्र्यांचे मानले आभार विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी विशेष प्रयत्न करणार कुडाळ (प्रतिनिधी) : मागील अडीच वर्ष विकासात्मक निधीपासून कोसो दूर असलेल्या कुडाळ तालुक्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री रवींद्र…

लोरे नं. २ गावाने ठेवला आदर्श

लोरे नं. २ विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध वैभववाडी (प्रतिनिधी) : लोरे नं. २ गावाने गावाच्या एकतेला साजेल असा निर्णय घेत श्री देव गांगो विकास सेवा संस्था लोरे नं. २ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पाडली आहे. त्यामुळे सर्व पक्षीय…

कणकवलीत जुगाराच्या आर्थिक विषयावरून रिक्षा जाळली

ठाकरे शिवसेनेच्या रीमेश चव्हाण सह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल जुगारवाल्यांकडे कणकवली पोलिसांचे दुर्लक्ष ठरतेय गुन्हेगारी ला कारण कणकवली (प्रतिनिधी) : जुगाराच्या पैशाची आर्थिक देवाण-घेवाणीतुन झालेल्या भांडणातून रिक्षाचे नुकसान केल्याप्रकरणी बुधवारी रात्री कणकवली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याच्या रागातून फिर्यादीला धमकी देत…

चिंदर भटवाडी,त्रिंबक,डिकवल,कुमामे या ४ गावांमध्ये जिओ टॉवर मंजूर

खा.विनायक राऊत यांच्या पाठपुराव्याला यश ; उ.बा.ठा गट मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती मालवण (प्रतिनिधी) : खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० जिओ टॉवर मंजूर झाले आहेत. त्यातील मालवण तालुक्यात ४ जिओ टॉवर मंजूर करण्यात आले आहेत.…

संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचा 5 मार्चला वर्धापनदिन सोहळा

राज्यस्तरीय पुस्कार वितरण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा करण्यात येणार सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था, मुंबई-महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय चतुर्थ वर्धापनदिन सोहळा २०२३, संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४५ वी जयंती आणि राज्यस्तरीय पुस्कार…

देवगड जामसंडे नगरपंचायत विकासकामांसाठी शिंदे फडणवीस सरकारकडून 4 कोटी 35 लाखांचा निधी

आमदार नितेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मोलाचे योगदान गटनेते शरद ठुकरुल, नगरसेविका प्रणाली माने यांची माहिती देवगड (प्रतिनिधी) : शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून व पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नगरोत्थानमधून देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील विकासकामांसाठी…

10 तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रवाशाला केली परत

रिक्षाचालक निलेश म्हसकर यांचा प्रामाणिकपणा कणकवली (प्रतिनिधी) : तळेरे येथील दीपिका पावसकर या कणकवली एलआयसी ऑफिस ते दीपक बेलवलकर यांच्या घरी एका कार्यक्रमासाठी जात होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ एक दागिने असलेली बॅग होती. रिक्षातून प्रवास करतेवेळी सदर बॅग ही पावसकर या…

कणकवली महामार्गावर हुंबरट येथे डंपर पलटी होऊन अपघात

अपघातात दोघेजण जखमी कणकवली (प्रतिनिधी) : तळेरेहुन कणकवलीच्या दिशेने चिरे वाहतूक करणारा डंपर  हुंबरट ब्रिजवर पलटी होऊन अपघात झाला. हा अपघात दुपारी 4 च्या सुमारास झाला. अपघातात ड्रायव्हर आणि त्यासोबत 12 वर्षाचा मुलगा देखील किरकोळ जखमी झाला आहे. ट्रकचे मोठे…

error: Content is protected !!