अवैध वाळू वाहतूक करताना तहसिलदारांशी हुज्जत घातल्याप्रकरणी नऊही जणांना सशर्थ जामिन

संशयितांच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी केला यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : अनधिकृत वाळू वाहतूक सुरु असलेले डंपर रोखण्याचा प्रयत्न करताना मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील व त्यांच्या पथकाशी हुज्जत घालतानाच धक्काबुक्की केल्याबाबत न्यायालयीन कोठडीत असलेल्या सर्व नऊही संशयितांना ओरोस येथील प्रधान…








