करंजे गाव विकासाच्या नकाशावर आणणार – मनोज रावराणे

मनोज रावराणेंच्या करंजे गावातील प्रचाराचा श्रीगणेशा कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ बु. जिल्हा परिषद मतदार संघामधून मला उमेदवारी मिळाल्यानंतर या भागातील कार्यकर्त्यांनी माझ्यावर जे प्रेम दाखवत प्रचारात सक्रिय सहभाग घेतला यात करंजे गावच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा आहे. केवळ प्रचारासाठी नव्हे…








