पालकमंत्री नितेश राणेंचा ठाकरे सेनेला ‘जोर का झटका’

ठाकरे सेनेचा राजीनामा दिलेले हुकमी मोहरा सतीश सावंत भाजपात होणार दाखल कणकवली (प्रतिनिधी) : ठाकरे शिवसेनेचे माजी कणकवली विधानसभा प्रमुख व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व एकेकाळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे निकटवर्ती अशी ओळख असलेले सतीश सावंत हे १…








