दिनांक 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2026 वेळ स 10 ते सायं 6 वाजेपर्यंत
TMT ECG टेस्ट कशासाठी करतात?
🫀हृदयातील ब्लॉकेज (Coronary Artery Disease) ओळखण्यासाठी
🫀छातीत दुखणे, श्वास लागणे, चक्कर येणे यांची कारणे शोधण्यासाठी
🫀हार्ट अटॅकनंतर किंवा उपचारानंतर हृदयाची क्षमता तपासण्यासाठी
🫀व्यायाम करण्यासाठी हृदय सुरक्षित आहे का हे पाहण्यासाठी
👉 एकूण खर्च ₹750 फक्त ₹499 मध्ये
HbAlc (एच बी ए 1 सी) म्हणजे काय?
HbA1c ही मागील 2-3 महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी दाखवणारी रक्ततपासणी आहे. ही तपासणी मधुमेह (डायबेटीस) आहे का, किती नियंत्रणात आहे, हे समजायला उपयोगी ठरते
👉 999/- फक्त 299/- मध्ये या ऑफरवर मिळवा डॉक्टर कन्सल्टेशन मोफत
🏥 माधवबाग शाखा कणकवली
श्रीधर गॅस एजन्सी शेजारी
✒️ नाव नोंदणी आवश्यक
📱 संपर्क – 9373183888
सोमवार बंद











