आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मंत्री नितेश राणे यांनी घेतली जेष्ठ नेते शरद पवारांची ‘सिल्वर ओक’वर भेट

ससून डॉकच्या आधुनिकीकरणासह मच्छीमारांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची दिली माहिती मत्स्य व बंदरे विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची दिली माहिती मुंबई (प्रतिनिधी) : मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार…

कोकणच्या गणेशोत्सवात माणुसकीचा गोडवा; युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून गणेशभक्तांना पूजा साहित्याचे वाटप!

दोडामार्ग तालुक्यातील शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ अध्यक्षांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचणार गणेशोत्सवाचे साहित्य.! दोडामार्ग (प्रतिनिधी) : कोकणातील गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि आपुलकीचा आनंद सोहळा. प्रत्येक कुटुंबाला हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करता यावा, या भावनेतून भारतीय जनता पार्टी…

सिंधुदुर्गातील जलपर्यटन व्यावसायिकांसाठी ‘मैत्री पोर्टल’वर नोंदणी सुरू

पर्यटन संचालनालयाकडे परवानगीचे अधिकार; निवती लाईट हाऊस परिसर ‘झोन २’मध्ये समाविष्ट करण्याची मागणी ‘लहान व्यावसायिकांवर IRS नोंदणीची सक्ती अन्यायकारक’ — विष्णू मोंडकर आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या साहसी पर्यटन धोरणानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलपर्यटन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसाठी राज्य सरकारच्या ‘मैत्री पोर्टल’वर…

लोरे नं. २ येथे कृषी सम्राट गटाकडून कीटकनाशके व बुरशीनाशकांच्या सुरक्षित हाताळणीचे प्रात्यक्षिक

फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या रावे कार्यक्रमांतर्गत कृषी सम्राट गटामार्फत लोरे नं. २, वैभववाडी येथे कीटकनाशके व बुरशीनाशकांच्या सुरक्षित हाताळणी या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशकांचा सुरक्षित,…

निवतीतील जलसफरीवर बंदी; पर्यटन व्यवसाय धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव- वैभव नाईक

देवबाग, तारकर्ली, वेगुर्ला निवती आणि मालवणच्या स्थानिक पर्यटन व्यवसायिकांवर अन्याय केल्यास शिवसेना पक्ष तीव्र आंदोलन छेडेल मालवण (प्रतिनिधी) : निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटकांना जलसफर घडविणाऱ्या नौकांना महाराष्ट्र सागरी मंडळाने आय.व्ही. ॲक्टअंतर्गत प्रवासी वाहतुकीस बंदी घातली आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन…

कवी नारायण सुर्वे यांनी व्यवस्थेलाच विचारले थेट प्रश्न

कवितेतून कष्टकरी, कामगार आणि वंचितांच्या वेदनांना दिला आवाज : कवयित्री प्रमिता तांबे वैभववाडी (प्रतिनिधी) : कष्टकरी, कामगार, शोषित आणि वंचितांच्या वेदनांना आपल्या शब्दांतून आवाज देत कविवर्य नारायण सुर्वे यांनी मराठी कवितेला जनसामान्यांच्या जीवनाशी जोडले. अन्यायाविरोधातील बंडखोरी आणि माणसाविषयीची अथांग करुणा…

कणकवली‌ महाविद्यालयात सिनेट सदस्‍यांचा विद्‍यार्थ्यांशी संवाद

उपनगराध्‍यक्ष सुशांत नाईक यांच्‍या पुढाकारातून उपक्रम माजी आमदार वैभव नाईकांची उपस्‍थिती कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्‍यापीठाच्‍या सिनेट सदस्‍यांनी सोमवारी कणकवली महाविद्‍यालय येथे विद्‍यार्थ्यांशी संवाद साधला. कणकवलीचे उपनगराध्‍यक्ष तथा उबाठा युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक यांच्‍या पुढाकाराने आयोजित करण्‍यात आलेल्‍या या कार्यक्रमास…

दिव्यांग बांधवांसाठी सावली जनसेवा शिक्षण संस्थेचा मदतीचा हात; मोफत छत्री वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : सावली जनसेवा शिक्षण संस्था, वरवडे आणि गोपुरी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली तालुक्यातील दिव्यांग बांधव व भगिनींसाठी सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी मोफत छत्री वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग बांधवांना पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी लक्षात…

वेंगुर्ला आगाराची मुंबई बससेवा पूर्ववत!

शिरोडा–बोरीवली एसटी ७ सप्टेंबरपासून धावणार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई यांच्या पाठपुराव्याला यश; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रश्नाची तत्काळ दखल घेतली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना मोठा दिलासा; खासगी ट्रॅव्हल्सच्या जादा भाड्यापासून होणार सुटका वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील प्रवाशांसह मुंबई, बोरीवली…

गुटखा विक्री प्रकरणी संशयताला जामीन

कणकवली (प्रतिनिधी) : गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीप्रकरणी शिनू मयांडी देवर (५४, रा. फोंडा) याला जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्यावतीने येथील अॅड. अग्निवेश तावडे व अॅड. आर्यन तावडे यांनी न्यायालयात बाजू मांडली. वैभववाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय…

error: Content is protected !!