श्री ब्राह्मण देव मंदिर आचरा पारवाडी येथे ५ फेब्रुवारी रोजी त्रैवार्षिक हरिनाम सप्ताह….!

आचरा (विवेक परब) : आचरा पारवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर येथे गुरुवार दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून रविवार दि.८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत त्रैवार्षिक हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आला आहे. या सप्ताहाला नामांकित भजन मंडळे…








