मंत्री नितेश राणेंचा ठाकरे सेनेला धक्का
कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव पंचायत समिती पदी भाजपाच्या हर्षदा वाळके बिनविरोध निवड झाली आहे. त्याच्या विरोधातील ठाकरे सेनेच्या धनश्री मेस्त्री,अपक्ष उमेदवार प्राची निरज मोरये यांनी आज शेवटच्या दिवशी माघार घेतली.पालकमंत्री नितेश राणे यांच्या विरोधकांना धक्का दिला आहे.










