आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जिल्हास्तरीय भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, जांभेकर कुटुंबीय आणि ‘गुरुकुल करिअर अकॅडमी, ओरोस’ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग भव्य जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील फक्त उच्च माध्यमिक (इयत्ता ११वी…

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत बुधवारी प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश

अभिनवची याचिका: न्यायालयीन लढाई निर्णायक टप्प्यावर कोल्हापूर (प्रतिनिधी) : मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भात राज्य शासनाने 17 डिसेंबर, 2025 पर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती अजित बी.कडेठाणकर यांनी आज दिले. यासंदर्भात 18 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. अभिनव फाऊंडेशन…

वैभववाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अर्जुन रावराणे विद्यालयाचे यश

माध्यमिक गटात प्रतिकृती स्पर्धेत सिद्धेश भंडारी तर निबंध स्पर्धेत शिवानी फुटक प्रथम यशस्वी विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडीत दि.९ व १० डिसेंबर, २०२५ रोजी ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन छत्रपती शिवाजी विद्यालय नेर्ले- तिरवडे…

वेंगुर्ल-शिंदे गटातील शिवसेना तालुका कार्यकारिणी बरखास्त; सचिन देसाई नवे प्रभारी तालुका प्रमुख

सावंतवाडी (प्रतिनिधी) : वेंगुर्ल-शिंदे गटातील शिवसेनेची तालुका कार्यकारिणी बरखास्त करत नव्या नेतृत्वाची घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची माहिती शिवसेना नेते संजू परब यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर नवीन कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही…

जिल्हास्तरीय कबड्डी पंच परिक्षेचा निकाल जाहीर

पराग वालावलकर प्रथम, आनंद बामणीकर द्वितीय तर संदीप शेळके व मिलींद निकम तृत्तीय १४ रोजी सावंतवाडीत मार्गदर्शन शिबीर कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्यावतीने २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी पंच परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परिक्षेला ४१ जण…

मोटर अपघात प्रकरणी ७१ लाख रुपये नुकसान भरपाई; विमा कंपनीकडून वसुलीची कारवाई

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सन २०१० मध्ये एका ट्रक अपघातात सुदैवाने वाचलेली परंतु ढोपराखालील पाय कायमचा गमावलेल्या दीड वर्षाच्या निशा पालकर हिला मे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच ने दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयाने नुकसान भरपाई म्हणून ३५, ३८, १५०/-रुपये दसादशे साडेसात टक्के…

माऊली कर्णबधिर विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा रेखाताई गायकवाड यांचा मानवाधिकार दिनी सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : १० डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुका संघटनेच्या वतीने माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय आरोस- दांडेली, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती रेखाताई गायकवाड यांचा संघटनेच्या वतीने…

राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिधुदुर्ग यांच्यावतीने राज्यस्तरीय शालेय कुस्ती (14 वर्षा आतील मुले व मुली) स्पर्धेचे जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग (बॅडमिंटन हॉल) येथे संपन्न झाल्याची…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

“दिव्यांग सक्षमीकरणासाठी झुंजारचे योगदान” कणकवली (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत दिव्यांग विद्यार्थी व पालकांसाठी विशेष मार्गदर्शन वर्गाचे वार- बुधवार, दिनांक- १० डिसेंबर २०२५ रोजी आयोजन करण्यात आले. झुंजार दिव्यांग सामाजिक संस्था ही दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी एक…

मावळे आम्ही स्वराज्याचे वैभववाडीच्या वतीने खारेपाटण किल्ला झाडा वेलींपासून करण्यात आला मुक्त

खारेपाटण (प्रतिनिधी) : “मावळे आम्ही स्वराज्याचे ” वैभववाडी विभाग यांच्या वतीने खारेपाटण किल्ल्यावर दिवाळी पासून सातत्याने स्वच्छतेच्या अनेक मोहिमा राबविण्यात येत आहेत. ह्या मोहिमा अंतर्गत किल्ल्यावर असलेली झाडे झुडपाना ज्याच्या मुळे तटबंदीचे नुकसान होऊ शकते अशा अनावश्यक झाडांझूडपा पासून किल्ल्याला…

error: Content is protected !!