जि. प. निवडणुकीत बांद्यात भाजपचे कमळ फुलले

प्रमोद कामत यांची बिनविरोध निवड बांदा (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महत्वपूर्ण अशा बांदा जिल्हा परिषद मतदारसंघात मोठी घडामोड झाली असून भाजप महायुतीचे उमेदवार प्रमोद कामत हे बिनविरोध निवडून आले आहेत. बांदा शहर विकास आघाडीचे उमेदवार सुशांत पांगम यांनी उमेदवारी अर्ज मागे…








