कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांची कणकवली तालुक्यातील वरवडे पं स सदस्यपदी बिनविरोध निवडुन आलेले राजेश उर्फ सोनू सावंत यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी सभापती प्रकाश सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सादिक कुडाळकर, आशिये सरपंच महेश गुरव, सुहास राणे, संकेत राणे, प्रसाद सावंत, विजय कदम आदी उपस्थित होते.
पं. स. सदस्य सोनू सावंत यांनी पालकमंत्र्यांची घेतली सदिच्छा भेट












