आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवलीत माघी गणेशोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या भेटी; गणरायाचे घेतले दर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघातील कनेडी, कणकवली, असलदे व आयनल येथील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेत गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्व नागरिकांना सुख,…

फोंडाघाट विभागातील माघी गणेशोत्सवाला अनंत पिळणकर यांनी दिल्या भेटी

गणपतीबाप्पाचे मनोभावे घेतले दर्शन कणकवली (प्रतिनिधी) : माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा फोंडाघाट जि. प. मतदारसंघाचे इंडी आघाडीचे उमेदवार अनंत पिळणकर यांनी फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातील गणेश मंदिर घोणसरी, गणेश मंडळ वाघेरी, गणपती मंदिर गडगेसखल, फोंडाघाट गांगोवाडी मंगलमूर्ती…

पूर्व माध्य.मध्ये कर्तव्य बांदिवडेकर तर पूर्व उच्च प्राथ.मध्ये आराध्य आपटे, पियुष लाड प्रथम

परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शिष्यवृत्ती सराव परीक्षा निकाल जाहीर कणकवली (प्रतिनिधी) : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळामार्फत 11 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी गुरूवारी जाहीर करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत…

पाऊले चालती पंढरीची वाट

श्री गांगोमाऊली वारकरी संप्रदायाच्या पायी वारीचे पंढरपूरकडे प्रस्थान ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे गांगोमाऊली वारकरी संप्रदायाच्या कोकण पायी वारीचे पंढरपूरच्या दिशेने ग्रामदैवत श्री देव गांगोच्या मंदिरातून प्रस्थान ठेवण्यात आले. चालू वर्षी पंढरीचा सुबक परंतु नाजूक कलाकुसरीने बनविलेला लाकडी रथ आणि…

शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटण येथे गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर जयंती उत्साहात साजरी

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचालित शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटण,येथे स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांची जयंती प्रशालेचे माजी विद्यार्थी श्रीकृष्ण पाटणकर व त्यांच्या पत्नी यांच्या प्रमुख उपस्थित उस्ताहात साजरी करण्यात…

एका कर्मयोग्याच्या तेजाचा सिंधुदुर्ग जिल्हा डॉक्टर फॅटर्निटी क्लब कडून सन्मान

फोंडाघाटचे डॉ. सुरेश भास्कर आपटे यांना जीवनगौरव; रुग्ण परिवार आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव फोंडाघाट (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डॉक्टर फॅटर्निटी क्लब यांच्या वार्षिक जल्लोत्सवात फोंडाघाटचे डॉ. सुरेश भास्कर आपटे यांना “जीवनगौरव” पुरस्कार, डॉ. आंबेकर व डॉ. विद्याधर…

कणकवली महाविद्यालयात अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद अधिवेशनात २३६ शोधनिबंध सादर

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात सामाजिक विज्ञान मंडळ आणि अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ व राष्ट्रीय अधिवेशन अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या राष्ट्रीय अधिवेशनात दुबई व देशभरातून उत्स्फूर्त…

खारेपाटण जि. प. केंद्र शाळा नं. १ चा विद्यार्थी सुप्रबुद्ध संदेश पाटणकर यांची नवोदय विद्यालयासाठी निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या शाळेचा इयत्ता ६ वीचा विद्यार्थी सुप्रबुद्ध संदेश पाटणकर यांची नुकतीच जवाहर नवोदय विद्यालय सांगेली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे निवड झाली असून, त्याच्या या निवडीबद्दल…

11 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात अक्षरोत्सव प्रदर्शन

रिंगणे येथे 31 जानेवारी व 1 फेब्रुवारीला आयोजन तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरोत्सव या आगळ्यावेगळ्या संग्रहाचे प्रदर्शन रिंगणे येथे होणाऱ्या 11 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात आयोजित केले आहे. हे प्रदर्शन…

नगरसेवक संकेत नाईक यांच्या पुढाकारातून कणकवली शहरातील सर्व्हिस रोडची स्वच्छता मोहीम सुरू

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सर्व्हिस रोडवर साचलेला कचरा, माती व अस्वच्छतेमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत नगरसेवक संकेत नाईक यांच्या पुढाकारातून DBL च्या माध्यमातून सर्व्हिस रोडची व्यापक साफसफाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. या स्वच्छता मोहिमेपूर्वी नगराध्यक्ष संदेश…

error: Content is protected !!