सावंतवाडीत पुन्हा रंगणार आंतरराज्यीय ‘मालवणी करंडक’ एकांकिका स्पर्धा

२७ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान आयोजन; कला क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान होणार सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील ओंकार कलामंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून सावंतवाडीत पुन्हा एकदा आंतरराज्यीय “मालवणी करंडक एकांकीका स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. २७ फेब्रुवारी ते १ मार्च…







