काळसे येथील माजी मुख्याध्यापक व्ही. डी. प्रभु यांचे निधन

मरणोत्तर नेत्रदान करून समाजासमोर ठेवला आदर्श चौके (प्रतिनिधी) : श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी सेवा संस्थेचे सल्लागार, सहकाराच्या माध्यमातून काळसे गावात अनेक सहकारी संस्था स्थापन करून गावच्या विकासासाठी आदर्शवत काम केलेले विष्णू दाजी प्रभू यांचे वयाच्या…








