खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेना (उभाठा ) पक्षाच्या वतीने शिवसेना खारेपाटण शिवाजी पेठ येथील महिला कार्यकर्त्या श्रीम.खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात भाजप पक्षाच्या वतीने प्राची देवानंद ईसवलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून आता खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दुरंगी लढत होणार एवढे निश्चित
खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने मीनल तळगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल











