संजय पडतेंना जि प उमेदवारीची लॉटरी

नेरूर मतदारसंघातून शिवसेनेकडून एबी फॉर्म कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघासाठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाने आपला तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. अनुभवी नेतृत्व आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते…








